भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या विरोधात कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांनी अखेर शनिवारी सायंकाळी येथील वडगाव रोड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली. ...
राजकीय गरज म्हणून चार पक्ष सत्तेसाठी जिल्हा परिषदेत एकत्र आले असले, तरी प्रत्यक्षात त्यांची राजकीय गुणसूत्रे जुळली नाहीत. त्यामुळेच आज या ‘मिनी मंत्रालयात’ पदाधिकारीविरुद्ध अधिकारी असा जाहीर सामना पाहायला मिळतो आहे. ...
आॅडीओ क्लिपमुळे राज्यातील भाजपा सरकार व पक्षाच्या बदनामीचे धनी ठरलेले आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल ... ...
शहराला पाणीपुरवठा करणाºया दहागाव जलशुद्धीकरण केंद्राची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या दुलक्षितपणामुळे हे पाणी वाया जात आहे. ...
थेट पोलीस महासंचालक कार्यालयाचे लक्ष असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत पार पडला. त्याचे श्रेय पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त, प्रचंड परिश्रम आणि नागरिकांच्या संयमाला दिले जात आहे. ...
यवतमाळ - म्यानमारमध्ये मुस्लिम समाजावर होत असलेल्या हल्ल्याचा आणि सामुहिक हत्येचा निषेध करण्यासाठी यवतमाळात मुस्लिम समाजाच्यावतीने जिल्हा कचेरीवर शुक्रवारी ... ...