ढाणकी येथे देशी कट्ट्यासह तरुणाच्या अटकेची शाई वाळते न वाळते तोच उमरखेड आणि पुसदमध्ये बंदूक, जीवंत काडतूस आणि धारदार शस्त्रासह तीन तरुणांना अटक करण्यात आली. ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेती आणि शेतकºयांवरच माझा सर्वाधिक फोकस राहील, सर्व विषयाला आपण प्राधान्य देणार असून.... ...
नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख रुजू होत असल्याने सोमवारपासून यवतमाळ जिल्हा प्रशासनात ‘नवा गडी नवा राज’ सुरू होणार आहे. यंदा पर्जन्यवृष्टी कमी झाल्याने दिवाळीपासूनच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ...
‘जो शिकवी जगाला, धन्य त्याचा जन्म आहे, ज्ञान ज्योती तेवती ठेवा, जिथे अज्ञान’ या उक्तीप्रमाणे चातारी गावातील शैक्षणिक, सामाजिक व परिवर्तनवादी विचाराचा प्रसार सतत चालू आहे. ...
कब्रस्थान आणि फुलसावंगी गावाच्या मधोमध वाहणाºया नाल्यामुळे अंत्ययात्रा घेऊन जाणाºया नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. गत १२ वर्षांपासून या नाल्यावर पूलच बांधला नाही. ...
बांधकाम कंत्राटदाराला लाच मागितल्याचा आरोप असलेले आर्णी येथील भाजपा आमदार राजू तोडसाम यांची विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्ष तथा प्रमुख पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. ...