जिल्ह्यावर यंदा वरूण राजाने अवकृपा केली. धो-धो बरसणारे महत्त्वाचे तीन महिने कोरडे गेले. यामुळे जलप्रकल्पातही जमतेमच पाणीसाठा आहे. तर नदी नाल्यातही ठणठणाट आहे. ...
शैक्षणिक बाबीला प्रोत्साहन मिळावे यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश वाटप ही योजना सुरू करण्यात आली. मात्र, यावर्षी अर्धे सत्र संपत आले तरी गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले नाही. ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या निवृत्ती वेतनाला कात्री लावली आहे. आॅगस्ट महिन्याची पेन्शन ६० टक्केच दिल्याने ११ हजार सेवानिवृत्तांमध्ये चीड व्यक्त होत आहे. ...
विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे पैसे थेट बँकेतच देणाºया जिल्हा परिषदेने शालेय पोषण आहाराच्या भांड्यांचे पैसे मात्र आधी बँकेत टाकले, नंतर काढून घेतले. पैशांऐवजी भांडेच दिले. ...
राष्ट्रीय काँग्रेसतर्फे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्या नेतृत्वात येथील तहसीलसमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...