विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सहस्त्रकुंड धबधब्यात दोन महिलांसह सात जण सोमवारी दुपारी अडकले. एका खडकाच्या आश्रयाने तब्बल तीन तास मृत्यूशी झुंझ दिली. ...
वाघाचे नाव जरी घेतले तरी, चांगल्या चांगल्यांची बोबडी वळते. मात्र प्रत्यक्षात वाघानेच पाठलाग सुरू केला तर...? तालुक्यातील डोंगरगावच्या शेतशिवारात एका शेतकºयाने रविवारी रात्री असा थरार अनुभवला. ...
पदाधिकारी, सदस्य आणि अधिकाºयांमधील वादाच्या पार्श्वभूमिवर सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी दीर्घ चर्चा रंगली. मात्र या चर्चेचे कोणतेही फलित निघाले नाही. ...
अनेक शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविले जातात. पण एखादी घटना घडल्याशिवाय त्यातील फुटेज तपासले जात नाही. त्यामुळे प्रत्येक शाळेने घटना घडो किंवा न घडो, सीसीटीव्हीचे फुटेज १५ दिवसातून किमान एकदा तपासलेच पाहिजे. ...
यावर्षीच्या अत्यल्प पावसाने सर्वांचीच काळजी वाढली आहे. कळंब तालुक्यात काही ठिकाणी अल्प पाणी तर काही ठिकाणी पाणीच नाही, अशी परिस्थिती आहे. याचा फटका पिकांना बसला आहे. ...
कर्जमुक्तीसाठी शेतकºयांना ज्या साईटवरून आॅनलाईन अर्ज भरल्यास सांगण्यात आले. त्या साईटवर दारव्हा गावच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहो. त्यामुळे शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत. ...