लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘भावसरगम’ने वणीकर रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | Wizky rosy mesmerizing with 'Bhavsargam' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘भावसरगम’ने वणीकर रसिक मंत्रमुग्ध

प्रख्यात संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर तथा त्यांच्या कन्या राधा मंगेशकर यांच्याद्वारे गत ५० वर्षांपासून जगभर पसरलेल्या मराठी श्रेत्यांच्या मनावर अविट छाप ठेऊन असलेल्या ‘भावसरगम’ या कार्यक्रमाने वणीकर श्रोते मंत्रमुग्ध झालेत. ...

जातीचा बनावट दाखला देणारी टोळी सक्रिय - Marathi News | Activating the caste-based gang | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जातीचा बनावट दाखला देणारी टोळी सक्रिय

तालुक्यातील काही नागरिकांकडे बनावट जातीचे दाखले आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हासुद्धा दाखल केला आहे. ...

यवतमाळला पाण्यासाठी पाच कोटींची गरज - Marathi News | Yavatmal needs five crores for water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळला पाण्यासाठी पाच कोटींची गरज

यावर्षी पाऊस कमी झाल्याने यवतमाळचा पाणी प्रश्न तीव्र होणार आहे. ही शक्यता लक्षात घेता उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाच कोटींची मागणी केली. ...

यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात सचिवांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’  - Marathi News | Yavatmal Medical College's 'Surgical Strike' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात सचिवांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ 

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला अकस्मात भेट देऊन जणू सर्जिकल स्ट्राईक केला. त्यांनी स्वत:ची फारशी ओळख न देता सलग दोन वेळा तेथील स्थितीची पाहणी केली. ...

यवतमाळ बाजार समितीत व्यापाऱ्यांचं 60 पोती धान्य जप्त - Marathi News | The traders seized 60 bags of grain in Yavatmal market committee | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ बाजार समितीत व्यापाऱ्यांचं 60 पोती धान्य जप्त

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात गेल्या तीन महिन्यांपासून पडून असलेलं व्यापाऱ्याचं ६० पोती धान्य गुरुवारी बाजार समितीने जप्त केले. ...

माजी मुख्यमंत्र्यांची जिल्ह्यातील प्रश्नांकडे पाठ - Marathi News | Text of former Chief Minister's district issues | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माजी मुख्यमंत्र्यांची जिल्ह्यातील प्रश्नांकडे पाठ

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यवतमाळात आले, परंतु त्यांनी येथील प्रमुख तीन ज्वलंत विषयांकडे पाठ फिरविली. ...

दुचाकीतील पेट्रोल संपले, अन् वडिलांचे प्राण गेले - Marathi News | Two-wheeler dies, father dies | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुचाकीतील पेट्रोल संपले, अन् वडिलांचे प्राण गेले

वडिलांच्या छातीत दुखू लागले. त्यांंना लोणबेहळच्या आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु तेथे केवळ परिचारिकाच. अशा स्थितीत मुलाने त्यांच्यासह दुचाकीवरून आर्णी गाठण्याचा निर्णय घेतला. ...

विद्युत कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ - Marathi News | Suicide Time on Electric Contractors | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्युत कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ

गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरणच्या कंत्राटदारांची देयकेच मिळाली नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची पाळी आली आहे. ...

सुवर्णकार समाजाचे कलेक्टरला निवेदन - Marathi News | Request to the collector of gold jeweler community | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सुवर्णकार समाजाचे कलेक्टरला निवेदन

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव येथील सुवर्णकार समाजाच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाला होता. ...