लाईव्ह न्यूज :

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
आमदार राजू तोडसाम यांच्या लोकप्रियतेची पालकमंत्र्यांना धास्ती - Marathi News | Guardian Minister for the popularity of MLA Raju Todesam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमदार राजू तोडसाम यांच्या लोकप्रियतेची पालकमंत्र्यांना धास्ती

जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्या घेऊन केळापूर-आर्णीचे आमदार राजू तोडसाम विकास कामे करीत आहे. त्यांची राज्यात लोकप्रियता वाढत असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात नियुक्ती निश्चित होती. ...

माध्यमिक शिक्षकांचे सोमवारी समायोजन - Marathi News | Adjustment of secondary teachers on Monday | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माध्यमिक शिक्षकांचे सोमवारी समायोजन

जिल्ह्यातील खासगी संस्थांमधील अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सोमवारी राबविली जाणार आहे. ...

फुटबॉल स्पर्धेत ‘वायपीएस’चा विजय - Marathi News | The victory of 'Yps' in the football tournament | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फुटबॉल स्पर्धेत ‘वायपीएस’चा विजय

शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत फुटबॉल सामन्यामध्ये यवतमाळ पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी १४ व १७ वर्षे वयोगटात विजय संपादन केला. ...

एक हजार गावांतील अंत्यविधी उघड्यावर - Marathi News | The cremation of 1,000 villages open | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एक हजार गावांतील अंत्यविधी उघड्यावर

जिल्ह्यातील एक हजार गावांमध्ये स्मशानभूमीत शेड नाही. पर्यायाने तेथे मृतदेह उघड्यावर जाळावा लागतो. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार शेड अभावी पुढे ढकलण्याची वेळ येते. ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी - Marathi News | Farmer seriously injured in Wagah attack | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

शेतानजीक जंगलात गाई चारण्यासाठी गेलेल्या शेतकºयावर वाघाने हल्ला केल्याची घटना कळंंब तालुक्यातील खडकी-पोटगव्हाण जंगलात गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. ...

जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाºयांचे राज्य - Marathi News | State of the in-charge officers in the Zilla Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाºयांचे राज्य

जिल्हा परिषदेत अधिकाºयांची वानवा निर्माण झाली असून प्रभारावर गाडा हाकला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक सिंगला रजेवर आहे. ...

अपुºया पावसाने मत्स्य व्यवसाय धोक्यात - Marathi News | Fishery business risks due to excess rainfall | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अपुºया पावसाने मत्स्य व्यवसाय धोक्यात

यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे बहुतांश तलाव कोरडे आहेत. या तलावातील मत्स्यबीज पाण्याअभावी मृत झाल्याने मत्स्य व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. ...

पुसद जंगलात तस्करांचा मुक्तसंचार - Marathi News | Smugglers free in Pusad forest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद जंगलात तस्करांचा मुक्तसंचार

घनदाट जंगलासाठी आणि मौल्यवान सागवानासाठी प्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील जंगलात मराठवाड्यातील तस्करांचा मुक्तसंचार सुरू आहे. ...

अशैक्षणिक कामांविरुद्ध एल्गार - Marathi News |  Elgar Against Unconscious Works | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अशैक्षणिक कामांविरुद्ध एल्गार

सातत्याने जिल्हा परिषद शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर लादल्या जाणाºया अशैक्षणिक कामांमुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. ...