येथील नगरपरिषदच्या बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी घाटंजी मुख्याधिकाºयांना चौकशीसाठी पत्र दिले. ...
यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य आतापासून जाणवू लागले आहे. गावाजवळच्या नदीला संपूर्ण पावसाळ्यात एकही पूर न आल्याने अद्यापही नदीचा प्रवाह सुरू झाला नाही. ...
अव्यवस्थेमुळेच यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान आतापर्यंत १९ शेतकरी-शेतमजूरांचा जीव गेला आहे, असा आरोप भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केला. ...
कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात आत्तापर्यंत १८ शेतकरी, शेतमजूर दगावले. ४५० जणांवर उपचार करून सुटी देण्यात आली. यात दोषी आढळणा-या कीटकनाशक कंपन्या आणि त्यांची विक्री करणा-या कृषी केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्चाधिक ...
किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यु झालेल्या शेतक-याच्या कुटुंबाला कृषी व फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी येथील दीपक मडावी यांचा गत महिन्यात विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. ...