महागाव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर अलाईट इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा उत्साहात पार पडला. संगमेश्वर संस्थानचे महंत ईश्वरभारती धनराजभारती महाराज यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. ...
तालुक्यातील अधरपूस प्रकल्प पांढरा हत्ती ठरला असून शेतकºयांचे ओलिताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. महागाव तालुका सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अधरपूस प्रकल्पाचे भूमिपूजन केले. ...
कळंब-राळेगाव-वडकी या ५० किलोमीटर परिसरात सिमेंट रोड बांधले जाणार आहे. यासाठी रुंदीकरणाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणाच्या मधात येणारी जवळपास अडीच हजार वृक्षांची गेल्या १५ दिवसांपासून ठेकेदारांच्या माणसांकडून कटाई सुरू आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई येथे झालेल्या ‘टेक टेक्सटाईल’मध्ये सहभाग नोंदविला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान आणि संशोधन एकाच ठिकाणी अनुभवता आले. ...
नोटाबंदी, जीएसटी, महागाई या मुद्यावर विरोधकांनी वातावरण कलूषित करूनही ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपालाच कौल दिल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळाले. ...