रस्ता रूंदीकरणासाठी तोडल्या जाणाºया वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा पहिला प्रयोग यवतमाळात हाती घेण्यात आला. शुक्रवारी कडुनिंबाचे वृक्ष दुसºया ठिकाणी हलविण्यात आले. ...
वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा निर्णय खूप उशिरा घेण्यात आला. यापूर्वीच हा निर्णय घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी राहिली असती, असा सूर कारखान्याच्या माजी अध्यक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. ...
माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करीत शुक्रवारी जिल्हा परिषदेत कामबंद आंदोलन करण्यात आले. यात कर्मचारी संघटनांसह राजपत्रिक अधिकारीही सहभागी झाले होते. ...
राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरातील पोलीस शिपाई ते सहायक फौजदारापर्यंतच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालाबाबत (शिट रिमार्क) महासंचालक कार्यालयाने नवे धोरण जारी केले आहे. त्यानुसार आता पोलीस शिपाई, पोलीस नाईक या कर्मचाऱ ...
आरोग्य विभागाची ‘हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम’ (एचएमआयएस) कोलमडल्याने वेळीच फवारणीतून विषबाधा प्रकरणाची माहिती मिळाली नाही. परिणामी २२ शेतकरी, मजुरांना प्राण गमवावे लागल्याचे पुढे येत आहे. ...
भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे याला लष्कराने हवालदारपदावरून थेट नायब सुभेदारपदावर बढती दिली आहे. २१ वर्षानंतर मिळणारी ही पदोन्नती पाच वर्षातच मिळाली आहे. ...