कुठल्याही सुरक्षेविणा सुरू असलेल्या येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातून बुधवारी पहाटे दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका नवजात बालकाचे अपहरण करण्यात आले. ...
‘मेरे प्यारे देशवासीयो... ’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्रीपासून चलनातील ५०० आणि एक हजाराची नोट बंद करण्याची घोषणा केली. ...
येत्या १५ नोव्हेंबरला बिरसा मुंडा यांची १४२ वी जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त यवतमाळात ११ आणि १२ नोव्हेंबरला राज्यातील पहिल्या बिरसा पर्वाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...
ग्रामीण रुग्णालयातून दोन दिवसांच्या बाळाचं अपहरण करणा-या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. अवघ्या पाच तासांत पोलिसांना गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे. ...
यंदा केवळ ४० टक्के पाऊस झाल्याने उन्हाळ्यात यवतमाळ शहरात तीव्र पाणीटंचाईची चिन्हे दिसत असतानाच नागरिकांना दिलासा देणारा निर्णय मंगळवारी नगरपरिषदेच्या विशेष सभेत घेण्यात आला. ...