वाढीव क्षेत्रातील मालमत्तांवर करण्यात आलेली नवीन कर आकारणी अन्यायकारक असून त्याविरूद्ध रान पेटविणाऱ्या नगरसेवकांची स्टंटबाजी शनिवारी उघड झाली. सर्वसाधारण सभेत हा मुद्दा प्रथम चर्चेत घेण्याची आग्रही मागणी करणारे आणि आंदोलन करणारे नगरसेवकच निर्णायकवेळी ...
शहरातील शाळा महाविद्यालय आणि शिकवणी परिसरात मुलींची छेड काढण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. यामुळे महिलांसह मुलीही त्रस्त झाल्या आहे. या रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीने ..... ...
तालुक्यातील कोपरा-येरंडा येथील कोल्हापुरी बंधाºयाची प्रचंड दुरावस्था झाली. या बंधाºयात एकही थेंब पाणी साचत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. ...
कार्पोरेट कंपन्यांना शाळा सुरु करण्याची परवानगी देणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय सध्याच्या शिक्षणप्रणालीला उद्ध्वस्त करणारा आहे. ...
संघटित गुन्हेगारीची नेहमी चर्चा होणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षभरात खुनाचे गुन्हे तब्बल १८ ने घटले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी शनिवारी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली. ...
यवतमाळ : सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर करूनही ५८९ कच्चे कैदी अद्याप कारागृहातच आहेत. शासनाने घोषणा करूनही त्यांना सुटकेची प्रतीक्षाच आहे. ...
कुशाग्र बुद्धीच्या आणि एमडीचे शिक्षण घेणाऱ्यां महागाव तालुक्यातील सवना येथील तरुणीने मुंबईत गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रशियात शिक्षण घेणाºया आपल्या भावाशी तिने संवादही साधला होता. ...
नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मुडाणा येथील घरांची भूमिअभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्यांदा मोजणी केली. यामुळे शंभर घरे उद्ध्वस्त होण्याची भीती असून या मोजणीविरोधात गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ...
बेदरकारपणे दुचाकी हाकणाºया युवकाला हटकले म्हणून त्या युवकाने मागाहून येऊन धडक दिली. यात रुपाली प्रमोद वासेकर ही महिला गंभीर जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी घेतली. ...