कुशाग्र बुद्धीच्या आणि एमडीचे शिक्षण घेणाऱ्यां महागाव तालुक्यातील सवना येथील तरुणीने मुंबईत गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रशियात शिक्षण घेणाºया आपल्या भावाशी तिने संवादही साधला होता. ...
नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मुडाणा येथील घरांची भूमिअभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्यांदा मोजणी केली. यामुळे शंभर घरे उद्ध्वस्त होण्याची भीती असून या मोजणीविरोधात गावकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ...
बेदरकारपणे दुचाकी हाकणाºया युवकाला हटकले म्हणून त्या युवकाने मागाहून येऊन धडक दिली. यात रुपाली प्रमोद वासेकर ही महिला गंभीर जखमी झाली. या घटनेची गंभीर दखल आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी घेतली. ...
भारतातील शेतकरी व कष्टकरी समाजाचा विकास हेच भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांचे ध्येय होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेती व शिक्षणाच्या प्रगतीसाठी खर्ची घातले. ...
यवतमाळ पब्लिक स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात ‘कार्निव्हल-२०१७’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांनी विविध रंगारंग कार्यक्रम सादर केले. ...
मोफत औषधोपचार व आरोग्याची दर्जेदार सुविधा पुरविण्याबाबत कितीही दावे केले जात असले तरी आजही गरिबांना आजारपण दूर करण्यासाठी घरदार विकावे लागत असल्याचे धडधडीत वास्तव सांगणारी परिस्थिती दारव्हा तालुक्यातील बानायत येथील एका कुटुंबावर ओढवली आहे. ...
१४ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात कामाला ठेवणे व त्यांच्याकडून हलके अथवा जड कामे करून घेणे हे कायद्याने गुन्हा आहे. मात्र बाजारपेठेत सर्रास बालकांकडून लहान-मोठी कामे करवून घेतली जात आहे. ...
तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुकळी जहागीर येथील नागरिकांना दोन वर्षात एकही घरकूल मिळाले नाही. एक कोटी रुपयांची ही घरकूल योजना लालफितशाहीत अडकली असून लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. ...
येथील अंगणवाडीची इमारत पूर्णत: जीर्ण झाली आहे. गावातील चिमुकल्यांसाठी ही इमारत मृत्यूचा पाश ठरू पाहात आहे. त्यानंतरही बाल विकास विभाग व ग्रामपंचायत परस्परांकडे जबाबदारी ढकलण्याचे काम करत आहे. ...