कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटून १६ जनावरांचा तडफडून मृत्यू तर १९ जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता येथील पांढरकवडा बायपास चौफुलीवर घडली. ...
तारखेवर आणलेल्या खुनातील आरोपीने पळून जाण्याच्या प्रयत्नात चक्क न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारण्याची घटना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दुपारी ३ वाजता घडली. ...
आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जिल्हा कचेरीत सोमवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे औचित्य साधून निदर्शने आणि मोर्चे धडकले. पुसद जिल्हा निर्मितीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. तर आपल्या मागण्यांसाठी संग्राम केंद्र चालकांनी की-बोर्ड मोर्चा क ...
शहरातील पाणी टंचाई निवारणासाठी अमृत योजनेच्या कामाला गती देण्यात आली आहे. राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत रखडलेल्या योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ...
क्रांतिज्योती सावित्रीआई फुले, राष्ट्रपिता जोतिबा फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन येणारी नवी सुदृढ पिढी काळाच्या उदरातून जन्माला घालून ती घडविण्याची जबाबदारी .... ...
येथील जिवनदायीनी निर्गुडा नदी आटल्याने वणीत पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाण्यासाठी साकडे घातले आहे. ...
येथील नगरपरिषदेत नवीन सभापती आरूढ झाले. आता त्यांच्यासमोर विकास कामांच्या आव्हाची मालिका उभी आहे. नगरपरिषदेत वर्षभरापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची संयुक्त सत्ता आली. ...
आपल्या कोरडवाहू शेतात सिंचन व्हावे ही त्याची इच्छा होती. पण विहीर खणायची तर पैसा नव्हता. तरीही तो हरला नाही. एकट्यानेच सतत तीन वर्ष खोदकाम केले अन् ३५ फूट खोल विहीर खणली. पाणीही लागले. फक्त ते पाणी पिकापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याला वीज जोडणी हवी आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांकडे कोट्यवधींचा निधी अखर्चित आहे. मार्च महिना तोंडावर आल्याने हा निधी खर्च करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. ...
शेतकऱ्यांचा कापूस थेट खरेदी करण्यासाठी पणन महामंडळाने व्यापाऱ्यांना परवाना दिला. त्यात दलालीला कुठेही थारा नाही. मात्र, व्यापाऱ्यांनी नियमांची पायमल्ली करीत दलालांच्या माध्यमातून कापूस खरेदी करून तीन टक्के कमशिन कापण्यास सुरूवात केली. ...