लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: माहूरगडच्या रेणुकामातेच्या दर्शनाला निघालेल्या मिनीडोअरला अपघात होऊन दहाजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २.३०च्या सुमारास घडली. आर्णी- माहूर मार्गावर असलेल्या कोसदरी घाटात हा मिनीडोअर अचानक अनियंत्रित होऊन उलटला. यात ...
आपल्या गावात असे घडूच शकत नाही, या भ्रमात असलेल्या यवतमाळकरांना सध्या एका विवाहाने अचंब्यात टाकले आहे. चक्क दोन तरुणांनी एकत्र येत एकमेकांशी विवाह केला. तोही यवतमाळच्या एका नामांकित हॉटेलमध्ये. ...
सुखवस्तू देशांमध्ये आणि विलासी कुटुंबांमध्येच समलिंगी विवाहाची टूम असावी, असा यवतमाळच्या सामान्य माणसाचा समज होता. आपल्या गावात असे घडूच शकत नाही, या भ्रमात असलेल्या यवतमाळकरांना सध्या एका विवाहाने अचंब्यात टाकले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुका हा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका म्हणून घोषित केला असला तरी या घोषणेचा पार फज्जा उडाला आहे.तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता, शासनाने शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविला. २०१५ पासून जि ...
वणी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेत केवळ दोनच शिक्षक कार्यरत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या शाळेवर आणखी एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालका ...
जिल्हा दौºयावरील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वनरक्षक व वनपालांनी गुरुवारी दुपारी घेराव घालून जाचक परिपत्रक मागे घेण्याची मागणी केली. या संदर्भात दोन दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धामणगाव रोड स्थित यवतमाळ सहकारी जिनिंगच्या तोट्याच्या व्यवहारावर आता अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनीही आक्षेप नोंदविला आहे. निर्धारित किंमतीपेक्षा कमी भावात होणाºया या व्यवहाराला सक्षम प्राधिकरणाकडे आव्हान देण्याचे निर्द ...
वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. ...
खर्चात बचत करण्यासाठी एसटी महामंडळाचा आटापिटा सुरू असताना यवतमाळ विभागात मात्र उधळपट्टी सुरू आहे. प्रामुख्याने अतिकालीक भत्ता (ओटी) सढळ हस्ते दिला जात आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : महाराष्ट्राचा महागायक सारेगमपचा उपविजेता ठरलेला येथील उज्वल गजभार दिग्रस शहरात पोहोचताच मानोरा चौकात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पारंपारिक वाद्याच्या गजरात त्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.एका खाजगी वाहिनीच्या सार ...