७० जनावरांचा ट्रक मध्यप्रदेशात अवघ्या दोन लाखात मिळतो. परंतु याच ट्रकचे तेलंगणा-आंध्रप्रदेशात १५ ते १६ लाख रुपये मिळतात. ‘एमआयएम’च्या यवतमाळ शहर अध्यक्षाने बुधवारी पत्रपरिषदेत हा हिशेब मांडताना जनावर तस्करीच्या मार्गावरील पोलिसांचे लागेबांधेही उघड के ...
टायपिंग मशीनची जागा संगणकाने घेतलेली असतानाही शासकीय नोकऱ्यांसाठी टायपिंग परीक्षा उत्तीर्णतेची अट कायम कशी असा सवाल ‘मॅट’चे चेअरमन अंबादास जोशी यांनी राज्य सरकारला विचारला आहे. ...
शासन आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. शासनाने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयाची प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी येथे केले. ...
पाच तालुक्यांची कामधेनू असलेला वसंत सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या नाकर्तेपणाने आणि गैरकारभाराने बंद पडला. ऊस उत्पादक आणि कामगार देशोधडीला लागले आहे. ...
नगर परिषदेच्या विस्तारात ७ ग्रामपंचायतींचे समायोजन करण्यात आले. याप्रक्रियेला २२ जानेवारी रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहे. ग्रामपंचायतीत नियमित कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत नगर परिषदेत समायोजित केलेले नाही. ...
जनतेच्या सेवेसाठी पोलीस विभाग नेहमीच तत्पर आहे. या विभागाच्या सकारात्मक बाबी नियमित प्रकाशित होणे गरजेचे आहे. जानेवारी महिन्याच्या ‘आपले पोलीस, आपली अस्मिता’ या लोकराज्य विशेषांकांत पोलिसांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. ...
लातूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथे अत्याचार करून वडार समाजातील तरुणीचा खून करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी वडार समाज संघटनेच्यावतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. ...
दारव्हा रोड स्थित श्रीकृष्णनगरातील एका भाजपा कार्यकर्त्याच्या घरासमोरील पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेला सहा लाखांचा रस्ताच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या प्रकाराबाबत काँग्रेसमधून ओरड सुरू असताना तो भाजपा कार्यकर्ता गप्प असल्याने पर ...
कोणतेही नवे दुचाकी वाहन खरेदी केल्यास यापुढे त्यासोबत दोन हेल्मेट दिले जाणार आहे. परिवहन आयुक्तालयाने वाहन विक्रेत्यांना या संबंधीची सक्ती केली आहे. त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देण्यात आला आहे. ...