मराठी मन हे संवेदनशील आहे. मराठी रसिक प्रत्येक संमेलनाला हजेरी लावत असतात कारण गाणे, नाटकात रमणारे हे मन आहे. संवेदनासाठी भुकेले असलेल्या या मनाने नेहमी साहित्य आणि संस्कृती जपली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
येथील भाजपाच्या दलित आघाडी जिल्हा उपाध्यक्षाचा सावकारीच्या पैशाच्या वादातून निर्घृण खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नागपूर रोड स्थित आरटीओ कार्यालयाच्या समोर घडली. ...
पैनगंगा नदीसह संपूर्ण तालुक्यात इसापूर धरणाच्या कालव्याचे जाळे असतानाही तालुक्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तर अपुºया पावसाने हिवाळ्यातच पाणीटंचाई तीव्र झाली आहे. ...
वैधमापन शास्त्र विभागाने जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील २६ पेट्रोल पंपांची तपासणी केली. मात्र केवळ दोन ठिकाणी कारवाई केली. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे. ...
दैनंदिन कामाव्यतिरिक्त मानवी जीवनात मुलभूत फरक पाडणारे जलसंवर्धनाचे काम करून समाधान मिळवा. यासाठी पाणी फाउंडेशनच्या कामास प्राधान्य द्या, असे आवाहन उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी केले. ...
राज्यात कधीही निवडणुका घोषित होऊ शकतात. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. पुसद हा राष्टÑवादीचा बालेकिल्ला आहेच. शिवाय यवतमाळ व आर्णी विधानसभा मतदारसंघातही राष्ट्रवादीचा सक्षम उमेदवार कोणत्याही परिस्थ ...
चार दिवसांपूर्वी नागपूरला जातो म्हणून घरुन निघून गेलेल्या युवकाचा वर्धा जिल्ह्यातील कोटेश्वर येथे नदीत मृतदेहच सापडला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. ...
विदर्भ साहित्य संघाच्यावतीने आयोजित ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११ वाजता वणी येथील राम शेवाळकर परिसरात होणार आहे. ...
येथील भाजपाच्या दलित आघाडी जिल्हा उपाध्यक्षाचा सावकारीच्या पैशाच्या वादातून निर्घृण खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नागपूर रोड स्थित आरटीओ कार्यालयाच्या समोर घडली. ...
७० जनावरांचा ट्रक मध्यप्रदेशात अवघ्या दोन लाखात मिळतो. परंतु याच ट्रकचे तेलंगणा-आंध्रप्रदेशात १५ ते १६ लाख रुपये मिळतात. ‘एमआयएम’च्या यवतमाळ शहर अध्यक्षाने बुधवारी पत्रपरिषदेत हा हिशेब मांडताना जनावर तस्करीच्या मार्गावरील पोलिसांचे लागेबांधेही उघड के ...