‘लोकमत सरपंच अवार्ड’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बुधवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील स्टेट बँक चौकातील स्टेप इन हॉटेलमध्ये (हॉटेल मिडटाऊनजवळ) आयोजित आहे. या कार्यक्रमात गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सरपंचांचा गौरव केला जाणार आहे. ...
आदिवासी असल्याचे भासवून अनेकांनी नोकऱ्या बळकावल्या आहे. त्यांना नोकरीतून काढण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही राज्य शासन कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची मुंबई येथील पुगलिया वूलन मिल्स लि. या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली. ...
कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यवतमाळात छत्रपती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदावर २०१० मध्ये इतिहासात पहिल्यांदाच यवतमाळला अध्यक्षपदाचा मान मिळाला. पुसदचे अॅड. आशीष देशमुख यांनी गेल्यावेळी अध्यक्षपदी मुसंडी मारली होती. ...
तालुक्याला ठिकठिकाणी ऐतीहासीक वारसा लाभला आहे. मात्र पुरातन विभाग व इतिहासकारांकडून या वारसांना उजाळा मिळत नसल्याने हे ऐतीहासीक स्थळे आजही दुर्लक्षित अवस्थेत दिसून येत आहे. ...
मोठे गायक होण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे मत लिटील चॅम्प अंजली गायकवाड हिने व्यक्त केले. बाबा कंबलपोष यात्रेनिमित्त आर्णीत आली असताना ती ‘लोकमत’शी बोलत होती. ...
जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन विहिरी, अपूर्ण घरकुले अशा ज्वलंत प्रश्नांवर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मुंबईत विधान भवनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...