घाटंजी ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन, एक्सरे मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:45 IST2021-05-20T04:45:18+5:302021-05-20T04:45:18+5:30

घाटंजी : आमदार संदीप धुर्वे व एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने येथील ग्रामीण रुग्णालयास पाच बेडचे ऑक्सिजन कनेक्शन व एक्सरे मशीन ...

Oxygen, X-ray machine at Ghatanji Rural Hospital | घाटंजी ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन, एक्सरे मशीन

घाटंजी ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन, एक्सरे मशीन

घाटंजी : आमदार संदीप धुर्वे व एचडीएफसी बँकेच्या सहकार्याने येथील ग्रामीण रुग्णालयास पाच बेडचे ऑक्सिजन कनेक्शन व एक्सरे मशीन उपलब्ध करून देण्यात आले.

माजी नगराध्यक्ष राम खांडरे यांच्या हस्ते फीत कापून मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. या वेळी भाजप शहराध्यक्ष विष्णू नामपेल्लीवार, मनोज हामंद, दिलीप पवार, कुंदन ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निरज कुंभारे, डॉ. भाऊ बोरकर, सुनील जगताप, रवी खांडरे, अविनाश शेंडे, हरेंद्र भगत, रमेश आडे, नितीन ढवळे, प्रशांत राठोड, रूपाली घोरदरे, चेतन डहाके, प्रेमदास साखरे, राजू निमकर, मुनेश्वर डोंगरे, प्रयाग पोटफाडे, सरोज केनेकर, भाऊ सारडे, दादा गायकवाड आदी उपस्थित होते. एक्सरे मशीन आणि ऑक्सिजन कनेक्शनमुळे रुग्णांना सुविधा उपलब्ध झाली आहे.

Web Title: Oxygen, X-ray machine at Ghatanji Rural Hospital