शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 6:00 AM

जमियत उलामा-ए-हिंदच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने शांततेत मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय कार्यालय परिसरात काही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या विधेयकाची अंमलबजावणी थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देमुस्लिम समाजातील नागरिकांची धडक : नेर, दारव्हा, राळेगाव, महागाव येथे मोर्चा व निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : जमियत उलामा-ए-हिंदच्यावतीने येथील जामा मशीदपासून मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन निवेदन सादर करण्यात आले. नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी थांबविण्याची मागणी नायब तहसीलदार संजय भोयर यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी जमियत उलामा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना रिजवान उल्ला खान, मौलवी उबेद, हाफिज आरिफ, अ‍ॅड. लतिफ मिर्झा, वसीम मिर्झा, मोहम्मद जावेद शेख भोलू, जफर एन. खान, मौलवी रेहमत उल्ला, शोएब खान, रियाज टिक्की, तनवीर खान, जावेद हमीद खान, सलीम मकवानी, शेहबाज तसदीक पठाण, साजीद खान, मुन्ना शेख, इमरान भाई पठाण, जहीर इकबाल, मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष इस्माईल आझाद, शउर आगा खान, शाहबाज अहेमद, आशीफ खान, बामसेफ बहुजन मुक्ती मोर्चाचे प्रा. पी.एस. आठवले, अशोक खोब्रागडे आदी सहभागी झाले होते.दारव्हा येथे मोर्चादारव्हा : जमियत उलामा-ए-हिंदच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गाने शांततेत मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय कार्यालय परिसरात काही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या विधेयकाची अंमलबजावणी थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चामध्ये जमियत उलामा-ए-हिंदचे पदाधिकारी, सदस्य आणि समाजबांधव सहभागी झाले होते.राळेगाव येथे निवेदनराळेगाव : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरूद्ध शहरातील मुस्लीम बांधवांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारत मुक्ती मोर्चा यासह इतर सामाजिक संघटनांनी या निवेदनाला पाठिंबा दिला. यावेळी जमात-ए-उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अजहर काझी, अफसर अली सैयद, बबलू सैयद, विजयराज शेगेकर, प्रकाश खुडसंगे, साजीद शेख, बादशाह काझी, वसीम पठाण, रहेमान कुरेशी, फारूक शेख, जहीरभाई, कय्यूमभाई, बाबूभाई, महेमूदभाई, अल्ताफ शेख, अनिस शेख, अकरम खान, दानिश नूर, फरहान काझी, साहील सैयद, नफिज शेख आदी उपस्थित होते.महागाव येथे मोर्चामहागाव : नागरिकत्व सुधारणा विधेयक त्वरित रद्द करावे, या मागणीसाठी येथे मुस्लीम समाज बांधवांतर्फे मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. विविध प्रकारच्या घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चात महागाव शहरासह लगतच्या गावातील मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMuslimमुस्लीम