शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

यवतमाळ जिल्ह्यातील महागावात तीन अपघातात एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:32 PM

यवतमाळ तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळया अपघातात एकजण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना येथे घडल्या.

ठळक मुद्देउस भरलेली ट्रॉली उलटलीदुसऱ्या अपघातात कार ट्रॅक्टरवर आदळली

आॅनलाईन लोकमतयवतमाळयवतमाळ तालुक्यात झालेल्या तीन वेगवेगळया अपघातात एकजण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना येथे घडल्या.सुमितसिंग अजयसिंग ठाकूर (२८)रा. अमरावती हा आपला मित्र जितेंद्र ओंकारसिंग ठाकूर (३१) याच्यासोबत उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे जात होता. सोमवारी रात्री १० च्या सुमारास फुलसावंगीजवळ गतीरोधकावर त्याची दुचाकी उसळून झालेल्या अपघातात सुमितसिंग हा जागीच ठार झाला. दुसरा अपघात उमरखेड-महागाव मार्गावर मंगळवारी सकाळी घडला. यात टो करून नेत असलेली कार उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली. त्यात बंटी इंगळे (१९) हा तरुण जखमी झाला. तो कार चालवीत होता. त्याला नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिसरा अपघात महागाव शहरातील जुन्या बसस्थानकासमोर घडला. सोमवारी रात्री उसाच्या ट्रकाची ट्रॉली येथे उलटली. यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

टॅग्स :Accidentअपघात