रसिक श्रोत्यांचा जनसागर :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:36 IST2017-11-25T00:36:30+5:302017-11-25T00:36:41+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २० व्या स्मृतीसमारोहानिमित्त यवतमाळच्या ‘प्रेरणास्थळ’ येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजित स्वरांजली ....

रसिक श्रोत्यांचा जनसागर :
रसिक श्रोत्यांचा जनसागर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या २० व्या स्मृतीसमारोहानिमित्त यवतमाळच्या ‘प्रेरणास्थळ’ येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजित स्वरांजली कार्यक्रमात मराठमोळ्या मातीतील महागायक महेश काळे यांच्या शास्त्रीय गायनाचा आनंद लुटण्यासाठी यवतमाळकर रसिक श्रोत्यांचा असा जनसागर उसळला होता. यावेळी महेश काळे यांनी सादर केलेल्या शास्त्रीय संगीताच्या नजराण्याने रसिक श्रोते तृप्त झाले.