शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वणीत कोरोना रूग्णांची संख्या झाली सहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:00 IST

कोरोनाच्या उद्रेकानंतर वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा हे चार तालुके कोरोनामुक्त होते. परंतु मुंबईवरून वणीत आलेल्या एका कुटुंबातील तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने वणीत कोरोनाचा शिरकाव झाला. या बाधित व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या ५९ जणांना परसोडा येथे कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांचे मंगळवारी, तर बुधवारी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या तिघांपैकी एका वृद्ध महिलेला घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देधोका वाढतोय : प्रतिबंधित क्षेत्रात केली वाढ, थेट कनेक्शन असलेल्यांचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बुधवारी पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत एकाने वाढ झाल्यामुळे वणीतील रूग्णांची संख्या आता सहा झाली आहे. त्यामुळे प्रशासनासह वणीकर नागरिकांची चिंता वाढली आहे.कोरोनाच्या उद्रेकानंतर वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा हे चार तालुके कोरोनामुक्त होते. परंतु मुंबईवरून वणीत आलेल्या एका कुटुंबातील तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने वणीत कोरोनाचा शिरकाव झाला. या बाधित व्यक्तींच्या थेट संपर्कात आलेल्या ५९ जणांना परसोडा येथे कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांचे मंगळवारी, तर बुधवारी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या तिघांपैकी एका वृद्ध महिलेला घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. बाधित झालेल्या या तिघांनाही बुधवारी दुपारी उपचारासाठी यवतमाळ येथे रवाना करण्यात आले. परसोडा येथील कोव्हिड सेंटरमध्ये असलेल्या उर्वरित व्यक्तींचे रिपोर्ट अद्याप अप्राप्त आहे.वणीत दररोज पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिक आता दहशतीखाली आले आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनही खबरदारी घेत आहे. महत्वाचे काम असेल, तरच घराबाहेर पडा अन्यथा स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरातच थांबा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, तहसीलदार श्याम धनमने, ठाणेदार वैभव जाधव यांनी वणीकरांना केले आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन रूग्णांवर नागपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. वणीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने आता बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी व त्यांना होम क्वारंटाईन करणे गरजेचे झाले आहे. अनेकजण होम क्वारंटाईन केल्यानंतरही घराबाहेर पडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने अशा व्यक्तींवर ‘वॉच’ ठेवावा, अशी मागणीही आता पुढे येत आहे.वणी शहरातील गर्दी झाली अनियंत्रितवणी शहरात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी बाजारपेठेमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतरही या गर्दीवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. कोरोनापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर तोंडावर मास्क, सॅनीटायझरचा वापर व सामाजिक अंतर पाळणे, हे उपाय आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या