शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्तांंना नोटीस

By admin | Updated: October 30, 2016 00:13 IST

बदली प्रकरणात मॅटच्या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावून परस्पर रूजू होणाऱ्या समाजकल्याणच्या सहायक आयुक्ताला

समाजकल्याण : शिस्तभंग केल्याचा ठपकायवतमाळ : बदली प्रकरणात मॅटच्या आदेशाचा सोयीस्कर अर्थ लावून परस्पर रूजू होणाऱ्या समाजकल्याणच्या सहायक आयुक्ताला प्रादेशिक उपायुक्तांनी शिस्तभंगाची कारवाई कार करण्यात येऊ, नये अशी नोटीस बजावली आहे. कर्मचाऱ्याच्या सहाव्य वेतन आयोगातील फरकाच्या रकमेत अनियमतीत केल्याचा ठपका सहायक आयुक्तावर ठेवण्यात आला होता. शिक्षक आमदारांच्या तक्ररीवरून सहायक आयुक्ताची अकोला जिल्हा परिषदेत बदली झाली होती. यवतमाळ जिल्हा परिषद आणि समाजकल्याण विभागात कार्यरत असताना सदैव कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले विजय साळवे पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. समाजकल्याण विभागात सहायक आयुक्त म्हणून काम करत असताना साळवे यांनी समाजकार्य महाविद्यालय पुसद आणि यवतमाळ येथील कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगातील अरीअस देण्यास टाळाटाळ केली होती. याची तक्रार शिक्षक आमदारांनी समाजकल्याण मंत्र्यांकडे केली. त्यावरून विजय साळवे यांची अकोला येथे बदली करण्यात आली. साळवे यांनी बदली विरोधात मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने हे प्रकरण सिव्हील बोर्डापुढे सुनावणीसाठी ठेवून पुन्हा निर्णय घ्यावा असा आदेश दिला. दरम्यान दोन महिन्याच्या काळात यवतमाळचे कामकाज प्रभारावर सुरू होते. मॅटने २१ आॅक्टोबरला आदेश देताच विजय साळवे हे परस्पर यवतमाळात रूजू झाले. त्यांनी शासनाच्या कोणत्याही आदेशाची वाट न पाहता, आपण रूजू झाल्याचा अहवाल प्रादेशीक उपायुक्ताकडे पाठवीला. त्यावर प्रादेशिक उपायुक्तांनी साळवे यांना २५ आॅक्टोबर रोजी शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे. त्यानंतरही साळवे यवतमाळाता कार्यरत आहे. आदेशाची वाट न पाहता थेट रूजू होण्या मागे काय गौडबंगाला आहे याची चर्चा समाजकल्याण विभागाच्या वर्तुळात सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)