कुणीच लक्ष देईना... रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्तारोको

By सुरेंद्र राऊत | Updated: July 25, 2023 12:33 IST2023-07-25T12:33:05+5:302023-07-25T12:33:36+5:30

गावातील रस्त्याचे व पुलाचे काम बऱ्याच वर्षांपासून झाले नाही

No one pays attention... Villagers block the way for the demand of the road | कुणीच लक्ष देईना... रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्तारोको

कुणीच लक्ष देईना... रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा रास्तारोको

यवतमाळ - तालुक्यातील खानगाव जामडोह येथे रस्त्याच्या मागणीसाठी यवतमाळ चंद्रपूर  राज्य महामार्गावर ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी रस्तारोको आंदोलन केले.

गावातील रस्त्याचे व पुलाचे काम बऱ्याच वर्षांपासून झाले नाही. खासदार, आमदार, जिल्हा अधिकारी तहसीलदार यांना अनेक  निवेदन दिले. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप नागरिकांनी केला. दोन दिवसा पूर्वीसुद्धा जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्याची नागरिकांची माहिती त्यांनी दिली. रस्तारोको आंदोलनमध्ये गावातील महिला पुरुष ,विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: No one pays attention... Villagers block the way for the demand of the road