शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

कोºया सातबारासाठी सोमवारी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 21:56 IST

शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी ......

ठळक मुद्देशेतकºयांना सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा

लोकमत न्यूज नेटवर्कबाभूळगाव : शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात १४ आॅगस्ट रोजी रास्तारोकोसाठी रस्त्यावर उतरतील, असा इशारा येथे झालेल्या शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या सभेत देण्यात आला.शेतकरी सुकाणू समितीतर्फे १४ आॅगस्ट रोजी राज्यव्यापी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्या जनजागृतीसाठी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीतर्फे जिल्हाभरात सभा घेण्यात येत आहे. शनिवारी बाभूळगाव येथे झालेल्या सभेत मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी हजेरी लावली. स्वामिनाथन आयोग लागू करावा, मात्र तत्पूर्वी त्यातील तरतूदी सर्वसामान्य शेतकºयांना आधी समजावून सांगाव्या, अशी मागणीही यावेळी शेतकºयांनी केली.या सभेला समितीचे निमंत्रक देवानंद पवार, अशोक भुतडा, राजेंद्र हेंडवे, मिलिंद धुर्वे, यशवंत इंगोले, हिंमत पाटमासे यांच्यासह प्रवीण येवले, पांडुरंग लांडगे, नायकवाड महाराज, नारायणराव सराडकर, प्रकाश तातेड, भैयासाहेब देशमुख, अशोकराव घारफळकर, श्रीकांत कापसे, नरेंद्र कोंबे, जयवंतराव घोंगे, महेंद्र घुरडे, दिनेश गुल्हाने, अमोल कापसे, नरेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.