बोरीअरब येथे आंदोलन...

By Admin | Updated: June 7, 2017 00:51 IST2017-06-07T00:51:26+5:302017-06-07T00:51:26+5:30

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या,

Movement at Boriarab ... | बोरीअरब येथे आंदोलन...

बोरीअरब येथे आंदोलन...

बोरीअरब येथे आंदोलन... शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, या मागणीसाठी भारतीय किसान संघातर्फे बोरीअरब (ता.दारव्हा) येथे मंगळवारी सायंकाळी धरणे दिले. टरबूज आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून आंदोलकांनी आपला रोष व्यक्त केला.
 

Web Title: Movement at Boriarab ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.