शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मोटारसायकल अपघात; एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:29 IST

तालुक्यातील गुळज येथील रहिवासी असलेले दोन युवक आपल्या दुचाकीवरून लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गावाकडे येत असताना नगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुपे जवळ अपघातात यातील एक युवक जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३० रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे

गेवराई : तालुक्यातील गुळज येथील रहिवासी असलेले दोन युवक आपल्या दुचाकीवरून लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गावाकडे येत असताना नगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सुपे जवळ अपघातात यातील एक युवक जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना ३० रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहेगेवराई तालुक्यातील गुळज येथील संतोष मच्छिंद्र सारुक (वय २६), ज्ञानेश्वर आंधळे (वय २५) वर्षे हे दोघेजण चाकण येथील एका कंपनीमध्ये नोकरीस आहेत. दरम्यान यातील संतोष सारूक याचा विवाह एप्रिल महिन्यात २८ रोजी निश्चित करण्यात आला होता.संतोष हा लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी शनिवारी मित्र ज्ञानेश्वर आंधळेसोबत हे गावाकडे आपल्या दुचाकीने (एम एच १४ एच एफ ६६३३) येत असताना नगर जिल्ह्यातील सुपा फाटा परिसरात एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे अपघातात संतोष सारूक हा जागीच ठार झाला. तर ज्ञानेश्वर आंधळे हा गंभीर जखमी झाला आहे.संतोष याच्यावर गावातील स्मशानभूमीत शनिवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू