शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

रविवारी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ; सुपर कोल्ड मूनचा दुर्मिळ योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 3:42 PM

आकाशात सातत्याने खगोलीय घटना घडतात. त्यातील क्वचितच आपल्याला अनुभवायला मिळतात. अशीच एक घटना रविवार ३ डिसेंबरला घडणार असून या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असणार आहे.

ठळक मुद्देचंद्र सातपट मोठा१५ पट अधिक तेजस्वी

रूपेश उत्तरवार ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ :गेल्या ४० वर्षात प्रथमच ३ डिसेंबरला चंद्र आणि पृथ्वी सर्वाधिक जवळ येत आहे. या घटनेला खगोलीय भाषेत ‘सुपर मून’ असे संबोधले जाते. या कालावधीत थंडीची लाट असल्याने यावेळी या घटनेला ‘सुपर कोल्ड मून’, असे संबोधले जाणार आहे. सुपर मूनचा प्रसंग वर्षातून एकदा येतो. मात्र यावेळी गेल्या ४० वर्षांत प्रथमच पृथ्वी आणि चंद्राचे अंतर सर्वाधिक कमी असणार आहे. पृथ्वी आणि चंद्राचे अंतर तीन लाख ६२ हजार किलोमिटरचे आहे. मात्र ३ डिसेंबरला हे अंतर तीन लाख ५७ हजार ४९२ किलोमिटरचे असणार आहे. हे अंतर पाच हजार किलोमिटरने कमी होणार आहे.पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर कमी होणार असल्याने ३ डिसेंबरला चंद्र नेहमीपेक्षा सात पटींनी मोठा दिसणार आहे. तसेच अंतर कमी झाल्याने चंद्र नेहमीपेक्षा जवळपास १५ पटंनी अधिक तेजस्वीही दिसणार आहे. सर्वसामान्यांना ही खगोलीय घटना ३ आणि ४ डिसेंबरला अवकाशात बघायला मिळणार आहे.सुपर कोल्ड मून ही दुर्मीळ अखोलीय घटना आहे. खगोल अभ्यासकांसह सामान्य नागरिकांनाही यावेळी चंद्राचे व्यापक आणि तेजस्वी रूप बघता येणार आहे. अभ्यासकांना दुर्बीणीतून काही निरीक्षण नोंदविता येणार आहे.- सुरेश चोपनेखगोल अभ्यासक 

टॅग्स :scienceविज्ञान