शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन कार चालकाने नागपूरच्या इसमाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:22 IST

दर्डानगर परिसरात रात्री १०.३० च्या सुमारास शतपावली करीत असताना एका अल्पवयीन कारचालकाने जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला. कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या लॉड्रीच्या टपरीवर आदळली. हा थरार शनिवारी रात्री घडला.

ठळक मुद्देदर्डानगरातील घटना : शनिवारी रात्रीचा थरार, कार लाँड्रीवर धडकली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दर्डानगर परिसरात रात्री १०.३० च्या सुमारास शतपावली करीत असताना एका अल्पवयीन कारचालकाने जोरदार धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला. कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या लॉड्रीच्या टपरीवर आदळली. हा थरार शनिवारी रात्री घडला.राजेंद्र प्रभाकर चांदे (५०) रा. बजाजनगर नागपूर असे या अपघातातील मृताचे नाव आहे. येथील श्रीकृष्ण सोसायटीतील अल्पवयीन कारचालक एम.एच. २९ ए आर ००१३ ही कार घेऊन मित्रासह सुसाट वेगाने दारव्हा नाक्याकडून पुष्पकुंज सोसायटीकडे जात होता. दरम्यान राजेंद्र चांदे हे पायदळ रस्त्याचे कडेने जात होते. त्यांना भरधाव कारने जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबावर धडकून एका टपरीवर आदळली. चांदे यांच्या सोबत असलेल्यांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रात्री उशिरा त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अमित चंद्रकांत ओक रा. दर्डानगर यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात त्या कार चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविणे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पालकाकडून मुलांचे फाजील लाडशहरात अनेक अल्पवयीनाच्या हाती वाहने सोपविली जात आहे. नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलाने अपघात केल्यास त्याच्या वडिलांना अथवा पालकांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. कठोर कारवाई होत नसल्याने या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू