मराठा कुणबी रॅली :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:41 IST2017-08-07T00:39:04+5:302017-08-07T00:41:27+5:30

Maratha Kunabi Rally: | मराठा कुणबी रॅली :

मराठा कुणबी रॅली :

ठळक मुद्देगर्दीचे उच्चांक मोडणारे मोर्चे काढल्यानंतर आता ९ आॅगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे.

गर्दीचे उच्चांक मोडणारे मोर्चे काढल्यानंतर आता ९ आॅगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करीत रविवारी यवतमाळात मराठा कुणबी दुचाकी रॅली काढण्यात आली. शिवाजी मैदानातून निघालेली ही रॅली शहरातील विविध भागातून मार्गक्रमण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला.

Web Title: Maratha Kunabi Rally:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.