आंबा मोहरला :
By Admin | Updated: December 29, 2016 00:19 IST2016-12-29T00:19:19+5:302016-12-29T00:19:19+5:30
अविट गोडीसाठी प्रसिद्ध असलेला गावरानी आंबा कडाक्याची थंडी पडताच मोहरुन आला आहे.

आंबा मोहरला :
आंबा मोहरला : अविट गोडीसाठी प्रसिद्ध असलेला गावरानी आंबा कडाक्याची थंडी पडताच मोहरुन आला आहे. आंब्याला आलेला मोहर पाहता यंदा गावरानी आंब्याची चव सर्वसामान्यांंनाही चाखायला मिळेल, असे दिसते. मोहरलेला हा आम्रवृक्ष पाहून खवय्यांच्या तोंडाला आतापासूनच पाणी सुटू लागले आहे.