मनदेव ‘घात’...
By Admin | Updated: February 25, 2017 00:59 IST2017-02-25T00:59:17+5:302017-02-25T00:59:17+5:30
यवतमाळ-आर्णी मार्गावरील मनदेव घाट अपघातांसाठी कुप्रसिद्ध होत आहे. शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त

मनदेव ‘घात’...
मनदेव ‘घात’... यवतमाळ-आर्णी मार्गावरील मनदेव घाट अपघातांसाठी कुप्रसिद्ध होत आहे. शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त या घाटातील मंदिरात भाविकांची वर्दळ होती. त्यादरम्यानच दुपारी भरधाव कार कठडे तोडून घाटात घरंगळत गेली. त्यामुळे भाविकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती.