शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस येथे महावीर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:27 IST

जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६१७ वा जन्मकल्याणक महोत्सव दिग्रस शहरात उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देशोभायात्रा : चिंतामणी रथ ठरला लक्षवेधक

ऑनलाईन लोकमतदिग्रस : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६१७ वा जन्मकल्याणक महोत्सव दिग्रस शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकल जैन समाजाच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवान महावीरांच्या जय जयकाराने आसमंत दणाणून गेला होता.येथील चिंतामणी पार्श्वनाथ जैन मंदिरातून सकाळी ९ वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. चिंतामणी रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. भगवान महावीरांचा जय जयकार करीत शहराच्या प्रमुख मार्गांवरून ही शोभायात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी भाविकांसाठी थंडपेय व पाण्याची व्यवस्था केली होती.या शोभायात्रेत माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक, सकल जैन समाज बांधव, भगिनी सहभागी झाले होते. शहरातील जैन मंदिरावर रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली होती. शहरातील जैन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. शोभायात्रेचा समारोप स्थानिक दत्त चौकातील चिंतामणी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिरात झाला. यानिमित्त श्री बाबाजी महाराज जैन मंदिरात रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वीतेसाठी श्री सकल जैन समाज व श्री संघाने परिश्रम घेतले.

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८