शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

राळेगावात महानेटच्या कामाने सिमेंट रस्त्याची लागताहे ‘वाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 10:55 PM

गेली काही महिन्यांपासून महानेटद्वारे ७५ ते १०० फूट अंतरावर सिमेंट रोडच्या कडेने मशीनद्वारे खड्डे केले जात आहे. दोन खड्ड्यांच्या मधात मशीनद्वारे आडवे होल करून त्यातून केबल टाकली जात आहे. तीन फूट रूंद आणि तितक्याच खोलीचे खड्डे याकरिता केले जात आहे. केबल टाकल्यानंतर खड्डे काही ठिकाणी अपूर्ण बुजविण्यात आले. काही ठिकाणी सिमेंटच्या दगडाचे उंचवटे टाकण्यात आले आहे. पावसाच्या पाण्यात हे खड्डे आणि उंचवटे वाहनचालकांना दिसू शकत नाही.

ठळक मुद्देखड्डे अर्धवट भरले : कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शहरात रस्त्याच्या दोनही बाजूला सिमेंट रोड खालून महानेटद्वारे केबल टाकली जात आहे. यात कोट्यवधी रुपयांच्या मार्गास कुरतडने सुरू झाले आहे. केबल टाकल्यानंतर करण्यात आलेले खड्डे व्यवस्थित भरले जात नसल्याने केव्हाही गंभीर दुर्घटना होण्याची भीती आहे.गेली काही महिन्यांपासून महानेटद्वारे ७५ ते १०० फूट अंतरावर सिमेंट रोडच्या कडेने मशीनद्वारे खड्डे केले जात आहे. दोन खड्ड्यांच्या मधात मशीनद्वारे आडवे होल करून त्यातून केबल टाकली जात आहे. तीन फूट रूंद आणि तितक्याच खोलीचे खड्डे याकरिता केले जात आहे. केबल टाकल्यानंतर खड्डे काही ठिकाणी अपूर्ण बुजविण्यात आले. काही ठिकाणी सिमेंटच्या दगडाचे उंचवटे टाकण्यात आले आहे.पावसाच्या पाण्यात हे खड्डे आणि उंचवटे वाहनचालकांना दिसू शकत नाही. राष्ट्रीय महामार्ग झाल्याने येथे वेगाने वाहने चालविली जातात. रस्त्याच्या कडेने वाहन चालविताना या वेगवान वाहनांचा केव्हाही अपघात होऊन अनेकांच्या जीवावर ते बेतू शकते. महानेटद्वारे प्रथम आष्टा रोड व काही ग्रामीण क्षेत्रात रस्त्या खालून केबलकरिता रस्त्याची दुर्दशा केली आहे. सर्व संबंधित विभागांनी दक्ष राहून अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना महानेटकडून करवून घेण्याची गरज आहे. संबंधित विभागाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा