शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कुर्ली येथे जुन्या वादातून दोन गटात हाणामारी, दोन्ही गटांतील लोकांना अटक      

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 6:11 PM

घाटंजी तालुक्यातील  कुर्ली येथे शुक्रवारी सोलंकी व धोतरकर या गटात जुन्या वादातून हाणामारी झाली.

घाटंजी( यवतमाळ)- घाटंजी तालुक्यातील  कुर्ली येथे शुक्रवारी सोलंकी व धोतरकर या गटात जुन्या वादातून हाणामारी झाली. यात दोन्ही गटाने परस्परविरोधात तक्रारी दिल्याने पारवा पोलिसांनी दोन्ही गटांतील लोकांवर विविध गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. कमलाबाई धोतरकर             हिच्या तक्रारीनुसार, स्वच्छतागृह मंजूर झाल्याने ती घर टॅक्स पावती मागण्यास ग्रामपंचायतीकडे जात असता आयोनोदिन सोलंकी यांनी तिला खूणावून बोलाविले व अश्लील शिवीगाळ केली. अयोद्दीन, त्यांचा भाऊ कालू व मुलगा नियाजू सोलंकी यांनी मारहाण केली. आयनोद्दीन सोलंकी यांनी कमलाबाईच्या गळ्यातील 20 मनी असलेली सोन्याची 3 ग्रॅमची आखूड पोत 10,000 रुपये किमतीची जबरीने चोरून नेली. यावरून पारवा पोलीस यांनी आयनोदिन शमशोदिन सोलंकी, कालू शमशोदिन सोलंकी व नियाजु आयनोदिन सोलंकी यांचेवर कलम 392, 294, 323, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. आयनोदिन  सोलंकी गटाने दिलेल्या तक्रारीवरून त्या गटावर कलम 392, 341, 324, 34  अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना सुध्दा अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ठाणेदार गोरख चौधर हे करीत आहे.