शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाने घेतला तिघांचा बळी, ५२ नवे पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार ३५७ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ५२ जण नव्याने पॉझिटिव्ह, तर ३०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३४० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत, तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ३८६ झाली आहे. २४ तासांत ४० जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ६५२ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात काेराेनामुळे ३९४ जणांचा मृत्यू झाल्याची नाेंद आहे.

ठळक मुद्देमृतक पुसद, वणी, कळंब तालुक्यातील

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, ५२ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. मृतकांमध्ये  पुसद येथील ६८ वर्षीय, वणी तालुक्यातील ८०  वर्षीय आणि कळंब तालुक्यातील ५७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.  वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ४० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार ३५७ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ५२ जण नव्याने पॉझिटिव्ह, तर ३०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ३४० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत, तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ हजार ३८६ झाली आहे. २४ तासांत ४० जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ११ हजार ६५२ आहे. आतापर्यंत जिल्ह्यात काेराेनामुळे ३९४ जणांचा मृत्यू झाल्याची नाेंद आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत एक लाख २० हजार ५१७ नमुने तपासणीला पाठविले असून, यापैकी  एक लाख १९ हजार ९१९ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.  ५९८ अहवाल अप्राप्त आहेत, तसेच एक लाख ७ हजार ५३३  नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या