घाटात ट्रॅक्टर उलटला :
By Admin | Updated: April 11, 2017 00:15 IST2017-04-11T00:15:56+5:302017-04-11T00:15:56+5:30
यवतमाळकडून बाभूळगावकडे जाताना करळगाव घाटात धान्याची पोती भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.

घाटात ट्रॅक्टर उलटला :
घाटात ट्रॅक्टर उलटला : यवतमाळकडून बाभूळगावकडे जाताना करळगाव घाटात धान्याची पोती भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.