मी तुझ्या पाऊली जीव वाहिला...:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:07 IST2018-03-25T22:07:45+5:302018-03-25T22:07:45+5:30

‘रामराम’ म्हणत अनेकांची सकाळ सुरू होते अन् अंत्यप्रवासातही ‘रामनाम सत्य हैं’चा उद्घोष होतो. इति ते अंत असा जीवनाचा प्रवास करताना ‘राम’ या सद्प्रवृत्तीचाच आधार घेतला जातो.

I saved your life ...: | मी तुझ्या पाऊली जीव वाहिला...:

मी तुझ्या पाऊली जीव वाहिला...:

‘रामराम’ म्हणत अनेकांची सकाळ सुरू होते अन् अंत्यप्रवासातही ‘रामनाम सत्य हैं’चा उद्घोष होतो. इति ते अंत असा जीवनाचा प्रवास करताना ‘राम’ या सद्प्रवृत्तीचाच आधार घेतला जातो. त्याच श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव यवतमाळात रविवारी धुमधडाक्यात साजरा झाला. सायंकाळी शोभायात्रेत भाविकांनी आनंदातिरेकाने केलेल्या नृत्यात ‘विसरू नको श्रीरामा मला... मी तुझ्या पाऊली जीव वाहिला’ अशी विनवणीही होती. प्रत्यक्षात माणसाने सद्विचार विसरू नये, असा संदेशही देण्यात आला.

Web Title: I saved your life ...: