तुझा पेपर कसा गेला?...

By Admin | Updated: March 1, 2017 01:25 IST2017-03-01T01:25:12+5:302017-03-01T01:25:12+5:30

बारावीच्या परीक्षेला मंगळवारी सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर संपल्यावर परीक्षा केंद्राबाहेर

How did your paper go? ... | तुझा पेपर कसा गेला?...

तुझा पेपर कसा गेला?...

तुझा पेपर कसा गेला?... बारावीच्या परीक्षेला मंगळवारी सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर संपल्यावर परीक्षा केंद्राबाहेर चर्चेचा फड रंगला. तुझा पेपर कसा गेला? हा प्रश्न एकमेकांना विचारून स्वत:च्या कामगिरीची खातरजमा विद्यार्थ्यांनी करून घेतली.
 

Web Title: How did your paper go? ...