शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दमदार बॅटिंग; वणी, मारेगावमध्ये अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2022 05:00 IST

जलाशयातील पातळी नियंत्रण ठेवण्याकरिता, तसेच धरण सुरक्षिततेसाठी ९ जुलैला शनिवारी दुपारी एक वाजता जलाशयामध्ये येणाऱ्या येव्याच्या प्रमाणात नदी पात्रात धरणाचे दोन दरवाजे २५ सेमीने उघडून ५० घनमीसेने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश दिले असून, सर्व संबंधित यंत्रणासह दोन्ही तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुरुवारी सायंकाळपासून यवतमाळ शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला असून, वणीसह मारेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. शुक्रवारी सकाळीही पावसाचा जोर अनेक भागात कायम होता. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. गुरुवारी रात्री जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला. शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत यवतमाळ जिल्ह्यात सरासरी २९.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वणी आणि मारेगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, तेथे ७८.४ मिमी तर मारेगाव तालुक्यात ७८.१ मिमी पाऊस झाला आहे. 

बेंबळा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातही अनेक सर्कलमध्ये गुरुवारसह शुक्रवारीही पाऊस बरसला आहे. बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वेगाने वाढ होत आहे. जलाशयातील पातळी नियंत्रण ठेवण्याकरिता, तसेच धरण सुरक्षिततेसाठी ९ जुलैला शनिवारी दुपारी एक वाजता जलाशयामध्ये येणाऱ्या येव्याच्या प्रमाणात नदी पात्रात धरणाचे दोन दरवाजे २५ सेमीने उघडून ५० घनमीसेने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. बेंबळा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शुक्रवारी याबाबतचे आदेश दिले असून, सर्व संबंधित यंत्रणासह दोन्ही तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी काठच्या गावांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.

 

टॅग्स :RainपाऊसBembla Damबेंबळा धरण