शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मित्राला फसविल्याच्या पश्चात्तापाने 'त्याने' संपविले स्वत:ला; वापरली अनोखी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 17:41 IST

Yawatmal News हायप्रोफाईल महिलेच्या नावाने फेक अकाउंट बनवून मैत्री सांभाळणाऱ्या संदेशला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. आपल्या सुस्वभावी डॉक्टर मित्राला आपण दोन कोटी रुपयांनी ठगविले, या दु:खातच त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला.

ठळक मुद्देसुसाईड नोटमध्ये व्यक्त केला त्रागा दोन कोटी रुपयांनी ठगविणाऱ्या संदेशचे वास्तव

यवतमाळ : हायप्रोफाईल महिलेच्या नावाने फेक अकाउंट बनवून मैत्री सांभाळणाऱ्या संदेशला त्याच्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. आपल्या सुस्वभावी डॉक्टर मित्राला आपण दोन कोटी रुपयांनी ठगविले, या दु:खातच त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला. आपल्या आठ पानाच्या सुसाईड नोटमध्ये संदेश अनिल मानकर याने स्वत:ला झालेला पश्चात्ताप विशद केला.आई-वडिलांच्या निधनानंतर एकाकी जीवन जगणारा संदेश अनिल मानकर (२१) याने सोशल मीडियाचा वापर करीत स्वत:चे भावविश्व तयार केले होते.यातूनच अनन्यासिंग ओबेरॉय या नावाने त्याने अनेक मोठ्या व्यावसायिक व व्यापाऱ्याशी मैत्रीपूर्ण संबंध तयार केले होते. निखळ मैत्री असल्यानेच दिल्लीतील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या शल्य चिकित्सकाने संदेशला अडचणीच्या काळात दोन कोटींची रोख आणून दिली. मात्र, नंतर हे प्रकरण पोलिसांत गेल्याने संदेशला अटक झाली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर कारण नसताना चांगल्या मित्राची आपण फसवणूक केली ही भावना संदेशला सतावत होती. यातच त्याने स्वत:ला संपविण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्याने स्वत:च्या कौशल्याचा वापर करीत मृत्यूचा सुखद मार्ग कोणता याचाही शोध घेतला. संदेशने मृत्यूपूर्वी आठ पानांची चिठ्ठी लिहिली. त्यामध्ये त्याने मोबाइल मेसेजमध्ये वापरतो तशी भाषा वापरली आहे. इंग्रजी लेटरमध्ये हिंदी शब्द तयार करून ही सुसाइड नोट अतिशय भावनिकपणे लिहिलेली आहे.अशा आत्महत्येची पहिलीच नोंदसंदेशने आत्महत्या करताना स्वत:ला व शरीराला कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली. यासाठी त्याने नायट्रोजन गॅसचा वापर केला. काळ्या प्लास्टिक पिशवीला नायट्रोजन गॅसचा पाईप लावला. नंतर ती प्लास्टिक पिशवी डोक्यात घालून घेतली. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन नायट्रोजनचे प्रमाण वाढले. यात काही सेकंदातच मृत्यू होतो. शास्त्रीय भाषेत हॅपी डेथ ट्रीक म्हणून याला संबोधले जाते. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. बत्रा यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यू