शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा कहर; कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 05:00 IST

आठवडाभरापासून जिल्ह्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना बुधवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला असून,उमरखेड तालुक्यात ५९  मिमी तर महागाव तालुक्यात ५९.७ मिमी पाऊस झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. मंगळवारी आर्णी तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. बुधवारी पुन्हा जिल्ह्यात आर्णी तालुक्यात सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस झाला असून, उमरखेड, महागावसह वणी तालुक्यालाही पावसाने झोडपल्याने अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याची स्थिती आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झालेले असताना बुधवारी पुन्हा जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला. गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६७.१ मिमी पाऊस आर्णी तालुक्यात झाला असून,उमरखेड तालुक्यात ५९  मिमी तर महागाव तालुक्यात ५९.७ मिमी पाऊस झाला आहे. यवतमाळ ३८.७, बाभूळगाव १२.७, कळंब ७.८, दारव्हा ३७.२, दिग्रस ३५.४, नेर ३८.२, पुसद ४०.६, वणी ४९.६, मारेगाव २१.१, झरी जामणी २८.१, केळापूर २५.६, घाटंजी ३८ तर राळेगाव तालुक्यात १२.६ मिमी पाऊस झाला आहे.  जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८०५ मिमी एवढे आहे. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५४.४ टक्के पाऊस झाला आहे.  

अडाण प्रकल्पातूनही पाणी सोडणार

- यवतमाळ : अधूरपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गुरुवारी सकाळी ९.३० वाजता धरणाचे आणखी चार दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात येऊन प्रकल्पाच्या सहा दरवाजातून १५० क्युमेकचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत होते. दरम्यान मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने दुपारी १ च्या सुमारास आणखी चार दरवाजे २५ सेमीने उघडण्यात येऊन प्रकल्पातून ४०० क्युमेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी सतर्कता राहण्याचे आवाहन केले आहे. - सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाची पाणी पातळी ३७८.२७ मीटर असून या प्रकल्पात ४५.४१ टक्के जलाशय साठा झाला आहे. मंजूर जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे जुलै २०२२ अखेर जलाशय पातळी ३७९.८५ मीटर ६३ टक्केपर्यंत भरावयाचा आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने पुढील २४ तासात प्रकल्पातील येव्यानुसार पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्याची शक्यता असल्याचे अडाण पाटबंधारे कालवे उपविभाग दारव्हातर्फे कळविण्यात आले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर