सुखद पहाट : ऋतू कोणताही असो, यवतमाळवासीयांच्या जगण्याची धावपळ पहाटेच सुरू होते. शुक्रवारी पावसाने कमाल केली... रात्री बरसला अन् पहाटे धुके पांघरले. दारव्हा मार्गावरील रहदारीला दाट धुक्याचा सामना करतच वाट काढावी लागली. अंतराचा भलामोठा फलकही अस्पष्ट झाला. धुके अनेकांना सुखावून गेले. पण यवतमाळकर त्याच्या कौतुकात नाही गुंतले... कामाला निघून गेले!
सुखद पहाट :
By admin | Updated: September 17, 2016 02:44 IST