हंसराज अहीर यांनी घेतली गुरूदेव रतनमुनींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:08 IST2018-12-17T22:08:15+5:302018-12-17T22:08:30+5:30
स्वास्थ्य लाभासाठी येथील बरलोटा हॉस्पिटलमध्ये विराजित छत्तीसगढ प्रवर्तक गुरुदेव रतनमुनीजी म.सा., उपप्रवर्तक डॉ.सतीश मुनीजी म.सा. यांची केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी भेट घेतली.

हंसराज अहीर यांनी घेतली गुरूदेव रतनमुनींची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्वास्थ्य लाभासाठी येथील बरलोटा हॉस्पिटलमध्ये विराजित छत्तीसगढ प्रवर्तक गुरुदेव रतनमुनीजी म.सा., उपप्रवर्तक डॉ.सतीश मुनीजी म.सा. यांची केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी भेट घेतली. त्यांनी रतनमुनीजी म.सा. आदीठाणा ५ यांची स्वास्थ्य व आहारविहाराची विचारपूस केली. मांगलिक घेवून त्यांनी प्रस्थान केले.
यावेळी आमदार राजू तोडसाम, नगरसेवक नितीन गिरी, बंटी जुवारे, अॅड. विवेक बरलोटा, विजय बुंदेला, नरेंद्र कोठारी, हितेश सेठ, तेजस कोठारी, डॉ. मनोज बरलोटा, डॉ.सुरेखा बरलोटा, गौतम कटारिया, भवरीलाल बोरा आदी उपस्थित होते.