शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
5
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
6
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
7
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
8
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
10
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
11
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
12
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
13
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
16
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
17
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
18
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
19
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
20
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाघासोबत गुराख्याची निकराची झुंज

By admin | Updated: November 9, 2016 00:22 IST

जंगलात गाई घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला अचानक हल्ला केला.

गंभीर जखमी : घोडदरा जंगलातील थरार, कळपातील गाय मात्र ठार पांढरकवडा/उमरी : जंगलात गाई घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला अचानक हल्ला केला. जीवाच्या आकांताने सोबत असलेल्या एका काठीने वाघासोबत निकराची झुंज दिली. वाघाने नमते घेत आल्या पावली परत गेला. मात्र या झुंजीत गुराख्याचा एक हात गंभीर जखमी झाला. हा थरार पांढरकवडा तालुक्यातील घोडदरा जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला. मात्र वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.तुळशीराम तानबा वाघाडे (४५) रा. घोडदरा असे जखमी गुराख्याचे नाव आहे. तो नेहमीप्रमाणे आपली जनावरे घेऊन घोडदरालगतच्या जंगलात चारण्यासाठी गेला होता. कंपार्टमेंट नं.७९ मध्ये एका वाघाने अचानक गाईच्या कळपावर हल्ला केला. आपला बचाव करण्यासाठी गुराखी तुळशीराम प्रयत्न करीत असतानाच वाघाने त्याच्यावरही हल्ला केला.आता आपले काही खरे नाही असा विचार त्याच्या मनात आला. मात्र जीव वाचविण्यासाठी त्याने आपल्या जवळील काठीने निकराचा प्रयत्न केला. काही वेळ वाघ आणि गुराखी यांच्यात घमासान सुरू होती. शेवटी वाघानेच नमते घेत तेथून काढता पाय घेतला. मात्र यात तुळशीरामच्या उजव्या हाताला वाघाने गंभीर जखमी केले. तर वाघाच्या हल्ल्यात गाय ठार झाली. यानंतर हा प्रकार गावात माहीत होताच गावकऱ्यांनी तुळशीरामला तत्काळ उमरी येथील मिशनरी रुग्णालयात दाखल केले. उमरीचे सरपंच वसंत राठोड यांच्यासह वनरक्षक आंबेकर, पवार यांनी तातडीने जखमीची भेट घेतली. पांढरकवडा तालुक्यात नरभक्षक वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला असून अनेक जनावरे ठार मारली आहे. आठ दिवसापूर्वी एका वाघाने पांढरकवडा तालुक्यात उमरी-रुंझा रस्त्यावर वाहतूक रोखली होती. या नरभक्षक वाघाची परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)