शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

बेशरम उंचावून सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:18 PM

संपूर्ण जिल्हा बोंडअळीच्या प्रकोपाने उद्ध्वस्त झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचे मोठे नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी सरकारने नुकसान भरपाईची फसवी घोषणा केली. शेतकऱ्यांना अजूनही मदत न मिळाल्याने शुक्रवारपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले.

ठळक मुद्देचक्रीधरणे आंदोलन : बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना घोषित मदत तातडीने द्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जिल्हा बोंडअळीच्या प्रकोपाने उद्ध्वस्त झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात कापसाचे मोठे नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी सरकारने नुकसान भरपाईची फसवी घोषणा केली. शेतकऱ्यांना अजूनही मदत न मिळाल्याने शुक्रवारपासून चक्रीधरणे आंदोलन सुरू केले.यावेळी अनेक आंदोलकांनी अंगात पोते घातले होते. गळ्यात बोंडअळीग्रस्त कापसाच्या बोंडांची माळ घातली होती. बेशरमाची झाडे उंचावून लक्षवेधी पद्धतीने सरकारचा निषेध नोंदविला.जिल्हा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात विरोधी पक्ष आणि विविध संघटनांनी तिरंगा चौकात धरणे दिले. १९ ते २५ जानेवारीपर्यंत हे आंदोलन विधानसभा मतदारसंघनिहाय चालणार आहे. दररोज एका मतदारसंघातील शेतकरी या आंदोलनात सहभाग नोंदविणार आहे. शुक्रवारी राळेगाव विधनसभा क्षेत्रातील शेतकºयांनी आंदोलन केले.हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना ३० ते ३७ हजार रूपये हेक्टरी मदत घोषित केली. बियाणे कंपन्या, केंद्र शासन, विमा कंपनी यांच्या मदतीने ही रक्कम दिली जाणार आहे. बियाणे कंपन्यांनी मदत देण्यापूर्वीच हात वर केले आहे. तर मोजक्याच शेतकऱ्यांनी विमा उतरविला आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाने नुकसानभरपाई देण्याची कुठलीही घोषणा केली नाही. यामुळे शेतकºयांना मिळणाऱ्या मदतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अडचणीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढविल्या आहेत. सरकारने जाहीर केलेली मदत तत्काळ अदा करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.यावेळी जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे प्रवीण देशमुख, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष माधुरी अराठे, अशोक बोबडे, अरुण राऊत, सुधीर जवादे, विलास भोयर, बाबासाहेब गाडे पाटील, प्रकाशचंद छाजेड, दिनेश गोगरकर, बाबू पाटील वानखडे, आनंदराव जगताप, अमित सरोदे, माजी पंचायत समिती सदस्य तिलोत्तमा मडावी, रिता वाघमारे, निश्चल बोभाटे, शशिकांत देशमुख, राजेंद्र तेलंगे, श्रीकांत कापसे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.