शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

फकिरजी महाराज संस्थानचा गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:50 PM

फकिरजी महाराज संस्थानतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव सोहळा घेण्यात आला. नेरचे तहसीलदार अमोल पोवार अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना गौरविले : माणिकवाडा येथे विद्यार्थी, डॉक्टर, पोलीस अधिकारी सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कधनज माणिकवाडा : फकिरजी महाराज संस्थानतर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि उत्कृष्ट शेतकऱ्यांचा गौरव सोहळा घेण्यात आला. नेरचे तहसीलदार अमोल पोवार अध्यक्षस्थानी होते. गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. धनंजय जोल्हे, नेरचे ठाणेदार अनिल किनगे, प्राचार्य उदय कानतोडे, मुख्याध्यापक बोकडे, सरपंच शहीन शहा, शिवसेना नेर तालुका प्रमुख मनोज नाल्हे, पोलीस पाटील नीलेश गोल्हर, वैशाली ठाकरे, माजी विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गोल्हर, संस्थानचे अध्यक्ष देवीदास कावलकर, मुख्याध्यापक जोल्हे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात हर्षदा फोफसे, आचल वानखडे, स्वाती पवार, यश पाटेकर, दीशा राऊत, तमन्ना गाऊत्रे, उन्नती चरडे, प्रज्योती कावलकर, नीखिल बोरूले, साक्षी हुड, अभय ढोमणे, साक्षी गायकवाड, नेहा जेंगठे, सेजल हुड, अजय भांगे, छकुली गायकवाड, शिशा परवीन शेख कलाम, सोनाली जाधव, भूषण पारधी, मिर्झा तबस्सूम परवीन शफी बेग, प्रीतिश ठाकरे, शिवम जगताप, वैभवी फोफसे, शहा तयुसलीन शहेन, साक्षी फिरके, तेजस वानखडे, योगिनी घावडे, अनम अरशद बेग मिर्झा, श्रृती फिरके, ऋतुजा नाल्हे, रितेश सोहर, सायमा परवान गफ्फार शेख, शमा पठाण, फिजा अंजूम रज्जाक शेख या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.शेतकरी विलास खवले, लुमदेव शेंडे, तसेच धनज व माणिकवाडा या गावात दारूबंदीसाठी सहकार्य केल्याबद्दल ठाणेदार अनिल किनगे, आचार्य पदवीबद्दल प्रा.डॉ. धनंजय जोल्हे यांना संस्थानतर्फे सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थानचे सचिव रवींद्र बोबडे, संचालन प्रवीण तिखे यांनी केले. आभार विश्वस्त संदीप लुणावत यांनी मानले.या सोहळ्यासाठी प्रा. चंद्रशेखर गोल्हर, सतीश फिरके, नीलेश चौधरी, प्रा. सुरेश पेन्शनवार, प्रा. उदय कानतोडे, प्रा. बन्सोड, रवींद्र बोबडे, प्रांजली बारस्कर, संजय इंगळे, नरेश घावडे, श्रीनिवास गोल्हर, अशोक दहेकर, जयश्री दहेकर, हरिश मेश्राम, अजीम शहा, शैलेश हुड, गजानन नेमाडे, अर्चना कावलकर आदींचे सहकार्य लाभले.