ध्वजवंदन :
By Admin | Updated: January 28, 2017 02:27 IST2017-01-28T02:27:32+5:302017-01-28T02:27:32+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त वणी येथील शासकीय मैैदानावर उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजवंदन :
ध्वजवंदन : प्रजासत्ताक दिनानिमित्त वणी येथील शासकीय मैैदानावर उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले.