सफाई कामगार आयोग अध्यक्षांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:06 IST2018-02-06T00:06:07+5:302018-02-06T00:06:44+5:30

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष ना. रामूजी पवार यांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची येथे भेट घेतली.

Felicitated the Safari Kamgar Commission President | सफाई कामगार आयोग अध्यक्षांचा सत्कार

सफाई कामगार आयोग अध्यक्षांचा सत्कार

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष ना. रामूजी पवार यांनी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची येथे भेट घेतली. यावेळी ना. राठोड, शीतल राठोड यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन ना. पवार यांचे स्वागत करून सत्कार केला. याप्रसंगी राज्यातील सफाई कर्मचाºयांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. श्रमसाफल्य योजनेतून सफाई कामगारांना घरकूल, कर्मचाऱ्यांचे वेतन आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय राठोड, रूपेश कल्यमवार आदी उपस्थित होते.

Web Title: Felicitated the Safari Kamgar Commission President