शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

नेर तहसीलसमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:35 IST

झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पिकविमा यासह नुकसान भरपाई मिळावी, नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा सर्व्हे तलाठी व कृषी सहाय्यक संयुक्तपणे करत आहे. प्रत्येक शेतापर्यंत ते पोहचू शकत नाही. वीमा प्रतिनिधी एकटाच असल्याने शेताच्या बांधावर जाऊ शकणार नाही.

ठळक मुद्देपावसामुळे पिकांचे नुकसान : सरसकट मदत आणि विमा अर्जाला मुदतवाढ द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : अवकाळी पावसाने नेर तालुक्यात थैमाने घातले. पिवळे सोने सोयाबीन आणि आणि पांढरे सोने कापूस खराब झाले आहे. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना सरसकट मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी शेतकºयांनी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या दिला.झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पिकविमा यासह नुकसान भरपाई मिळावी, नेर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानीचा सर्व्हे तलाठी व कृषी सहाय्यक संयुक्तपणे करत आहे. प्रत्येक शेतापर्यंत ते पोहचू शकत नाही. वीमा प्रतिनिधी एकटाच असल्याने शेताच्या बांधावर जाऊ शकणार नाही. जवळपास नुकसानग्रस्त शेतकºयांनी वीमा काढला आहे. त्यांना सरसकट मदत मिळावी आणि अर्ज करण्याची मुदत पाच दिवस ठेवावी अशी, आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.या आंदोलनात उमरठा येथील सरपंच प्रभा खोडे, श्रीधर महल्ले, गणेश भुसे, पिंटू खोडे, सुमित गावंडे, संतोष कोल्हे, रितेश गावंडे, विकास गवई, गजानन चावके, प्रवीण खोडे, पंकज गावंडे, अभिलेष भोयर, प्रकाश यशवंते, दिगांबर अघम, दिनेश गावंडे, शिलानंद गजभिये, सदाशिव गावंडे, राहुल खडसे, संदीप सावरकर, संजय लोखंडे, प्रवीण राठोड, सूरज गावंडे आदी सहभागी झाले होते.प्रहारचे तहसीलदारांना निवेदनपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचा विमा अर्ज भरण्याला मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तालुका संयोजक गोपाल चव्हाण, गौरव नाईकर, राजेंद्र कातोरे, नितीन रणमले, दिनेश गावंडे, मिनेश राठोड, सुभाष गायकवाड, धनंजय वानखडे, कुणाल जमदाळे, सुदाम राठोड, प्रेमनाथ तानबाले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :FarmerशेतकरीTahasildarतहसीलदार